Monday, July 23, 2012

आई-बाबा


प्रत्येकाला आईबाबा असतात
जन्म देण्यासाठी
पण प्रत्येक आईबाबाला
मुले अशी नसतात

त्यांचे नाव रोशन करण्यासाठी
गर्व आहे आपली मुले "अशी नाव कमवणारी असल्याचा.....

99.

ऐकण्यासाठी कुणी असेल
तर बोलण्याला अर्थ आहे,

पण कुणीतरी ऐकतंय
म्हणून काहीही बोलणे व्यर्थ आहे.