३२.
तुझ्या सौंदर्याचं कौतुक
मला इतरांकडून ऐकायचय,
माझ्या शब्दांची गाथा
खरी आहे का ? ते पहायचय.
३१.
प्रेमाची कदर त्यांनाच असते
जे कुणावर तरी प्रेम करतात,
प्रेम न करणारे मात्र
पक्षांसारखे झुरतात.
३०.
प्रेम कुणावरही जडतं
आसमंतातील प्रत्येकांवर,
प्रेम कुणासाठीही मरतं
प्रत्येकाच्या प्रेम करण्यावर
२९.
माझ्यावर प्रेम करताना
इतरांना का विचारतेस ?
नकारात्मक उत्तर देताना
मनातून का झुरतेस ?
२८.
तुझ्या नकारातसुद्धा होकार आहे
हे मला अवगत आहे,
मला नकार देऊन तू
स्वत:लच फसवत आहे.
Wednesday, March 18, 2009
Tuesday, March 17, 2009
२४.
अंत:करणाच्या गाभार्यात
ह्रदयाचं पाखरू घर करुन राहतं,
मला माहीत आहे तू येणार नाहीस
तरी हे वेडं मन तुझी वाट पाह्तं.
ह्रदयाचं पाखरू घर करुन राहतं,
मला माहीत आहे तू येणार नाहीस
तरी हे वेडं मन तुझी वाट पाह्तं.
२२.
दिवसा चंद्राचं असणं जाणवत नाही
म्हणुन चंद्र नसतो असे नाही,
तू सोबत नसलीस तरी
तुझी आठवण मात्र मला सोडत नाही.
म्हणुन चंद्र नसतो असे नाही,
तू सोबत नसलीस तरी
तुझी आठवण मात्र मला सोडत नाही.
Monday, March 2, 2009
१९.
प्रेम हवे असते सर्वांना
गाईच्या वासरांना, आईच्या लेकरांना,
प्रेम हवे असते सर्वांना
पृथ्वीवरील सर्वच जीवांना .
गाईच्या वासरांना, आईच्या लेकरांना,
प्रेम हवे असते सर्वांना
पृथ्वीवरील सर्वच जीवांना .
Sunday, March 1, 2009
१८.
तुझ्यावर प्रेम करताना
मी इतरांचा विचार करत नाही,
कारण तुझ्या प्रेमाव्यतिरिक्त
माझ्याकडे वेळच उरत नाही.
मी इतरांचा विचार करत नाही,
कारण तुझ्या प्रेमाव्यतिरिक्त
माझ्याकडे वेळच उरत नाही.
१५
१५.
प्रेमासाठी वाट्टेल ते करायला
सर्वच तयार असतात,
पण प्रेयसीचं प्रेम नाही मिळालं
म्हणून मात्र रडत बसतात।
प्रेमासाठी वाट्टेल ते करायला
सर्वच तयार असतात,
पण प्रेयसीचं प्रेम नाही मिळालं
म्हणून मात्र रडत बसतात।
Subscribe to:
Posts (Atom)