Tuesday, March 17, 2009

२१.

तुझ्यासोबत जगण्यात
एक वेगळाच अर्थ आहे,
तुझी सोबत नसेल तर
जगणेसुद्धा व्यर्थ आहे.

No comments:

Post a Comment