Tuesday, March 17, 2009

२०.

तुझ्यावर प्रेम करतोय
त्याला खेळ नको समजू,
आयुष्य निघून जाईल असंच
त्याला फालतू वेळ नको समजू।

No comments:

Post a Comment