Sunday, March 1, 2009

१७.


शांततेचा भंग करून
प्रेमाला रंग चढवू नये,
पावित्र्याचे अंग सोडून
चरित्र्यावर शिंतोडे उडवू नये.

1 comment: