Wednesday, March 18, 2009

२७.

क्षणोक्षणी तुझ्या
आस्तित्वाची जाणीव असते,
रात्रीच्या चांदण्याला
प्रकाशाची उणीव भासते.

No comments:

Post a Comment