Tuesday, March 19, 2019

गीत ६

गीत ६
तुझ्याविना जगणे मला शक्य नाही,
तुझ्याविना मरणेही मला मान्य नाही,
प्रीती आपली जन्मोजन्मीची,
साथ आपली जन्मांतरीची,
तुला विसरणे आता नाही,
तुझ्या विना जगणे मला शक्य नाही.

No comments:

Post a Comment