Tuesday, March 19, 2019

गीत ७

गीत ७
साथ दे मला साथ दे
जीवन गाणे गाण्यासाठी तुझ्या प्रितीचा हात दे
प्रेम वेलीवरच्या रानपाखरा
शब्द फुलांच्या मन मंदिरा
माझ्या भावनांना कवेत घे
साथ दे मला साथ दे

No comments:

Post a Comment